एक भाकर तीन चुली…
कधी शिक्षणासाठी, नोकरीसाठी आपलं हक्काचं गाव सोडलं आहे का? पोटाला चिमटा काढून कधी झोपला आहात का? कधी आयुष्यात असहाय्य झालं आहे का? आई-वडील आहेत, पण मदत करू शकत नाही आहेत. मित्र-मैत्रिणी हतबल आहेत. अन् नातेवाईक, कुठलीही कथा तर सुरूच त्या नातेवाईकांमुळे होते. आणि अशा परिस्थितीत तुम्ही एकटे लढताय, कल्पना करा…. एक भाकर तीन चुली, ही […]
