Vinay Mahajan

स्वातंत्र्यदिन…

आज स्वातंत्र्यदिन, कधीकधी वाटतं यार उगाच मोठे झालो ना. कारण स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लहानपणीचा उत्साह कमाल असयचा. म्हणजे मला तर १५ ऑगस्टपेक्षाही….१४ ऑगस्टची फार गंमत वाटायची. ये भाई पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असतो म्हणून नाही काही….तर आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारी करण्याची मजाच वेगळी होती म्हणून. १४ ऑगस्टला आमच्या शाळेत गणवेश नसला तरी चालायचा, मग रंगबिरंगी कपड्यातली सगळी मुलं […]

स्वातंत्र्यदिन… Read More »

beauty of sarasbag,

सारसबाग…

मुंबई-पुणे-मुंबई चित्रपट पाहिल्यानंतर ना पुण्यात कधी न आलेला पण पुण्याच्या प्रेमात पडतो. म्हणजे माझं असंच झालं. १२ वी नंतर जवळपास सगळे मित्र पुण्यातच गेली. त्यांच्याकडून पुण्याचे किस्से ऐकायल्यानंतर वाटायचं, यार आपल्याला पण जाता आलं असतं तर, पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट तुम्हाला याेग्य वेळा आली की मिळत असते. अगदी तसंच मला पदवीनंतर पुण्यात शिकण्याची संधी

सारसबाग… Read More »

raksha bandan

ती समर्थ आहे, स्वरक्षणाला…

तिची कमाल आहे. भांड्यावर फिरवणारे हात, ती किबोर्डवर फिरवायला लागली आणि जग प्रगतीच्या वाटेवर घेऊन गेली. घरातलं आर्थिक नियोजन करणारी आई आणि देशाची तिजोरी सांभाळणारी निर्मला ताई पाहिली, की वाटतं तिची कमाल आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणाऱ्या सोफिया आणि व्योमिका ताईला पाहिलं की वाटतं , तिची कमाल आहे. छोटं बाळ उराशी बांधून शेत निंदायला जाणारी

ती समर्थ आहे, स्वरक्षणाला… Read More »