शिवसेना आणि आंदोलनाचा इतिहास
१९६६ मराठी माणसाला स्वाभिमानानं जगायला शिकायला लावणारं वर्ष, कारण यावर्षीच स्थापना झाली, बाळासाबेबांच्या शिवसेनेची. बाळासाहेबांची शिवसेना फक्त यासाठी म्हणतोय कारण आताची शिवसेना आणि तेव्हाची यात जमीन आस्मानाचा फरक आहे. बाळासाहेब असताना शिवसेनेनं अनेक आंदोलनं केली. ती सगळी आंदोलनं आर या पारची होती. १. स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठीचं आंदोलन (१९६६ नंतर) २. महागाईविरोधी विशाल आंदोलन (१९७३) ३.









