डी-मार्ट, इज नॉट गुड फॉर माय हार्ट!!!

चार ते पाच आदिमानव सोबत राहत असतात. मिळले ते खातात, वाटेल तसं जगतात कोणी अडवणारं नसतं, ना कोणी विचारणारं नाही. मग एक दिवस त्यांना आठवतं, आपल्याला मिळणारा आहार हा योग्य नसून तुकाराम मुंढे साहेबांचा तिसरा डोळा उघडणारा आहे. म्हणून हे आदिमानव स्वतःचा आहार स्वतः  तयार करायचं ठरवतात. मग आगीचा शोध लावण्यापासून तयारी सुरू होते. कारण […]

डी-मार्ट, इज नॉट गुड फॉर माय हार्ट!!! Read More »