कोणी तिकीट देता का तिकीट…
‘मोडेन पण वाकणार नाही’. हा इतिहास अभिमानानं सांगणारे मराठे आहोत आपण. पण इथं आपले निष्ठावंत कार्यकर्ते झुकले बी अन् वाकले बी. ३० डिसेंबर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. पण तो दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातला वाईट दिवस म्हणावा, की सगळ्यात चांगला तेच मला समजत नाही आहे. तुम्ही म्हणाल वाईट दिवस का म्हणायचं? तर […]
