मोजकं,पण महत्वाचं

विद्यानंद बापट, पुणे

बापटांची चापट!

पुणे विद्येचं माहेर घर, असं म्हणतात पुण्यानं देशाला दिशा दाखवली. अहो एवढंच काय, काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव, त्याला सार्वजनिक स्वरुप देण्यातही एका पुणेकराचाच हातभार. पण यावर्षी ना बाप्पा येण्याआधीच पुण्याचा गणेशोत्सव चर्चेत आला आहे. गणेशोत्सवावरून दोन गट निर्माण झाले आहे. त्याचं झालं असं, वरील फोटोत दिसणारे गृहस्थ आहेत विद्यानंद बापट. ते स्वतःला हाडाचे नास्तिक

बापटांची चापट! Read More »

cong andoln selhi, cjp

काँग्रेसचं वराती मागून घोडं…

आपल्या देशाला आंदोलनाचा मोठा इतिहास आहे. देशात आंदोलनं व्हायला हवी. आंदोलनं म्हणजे जिवंत लोकशाहीचे पुरावे असतात. पण २०१४ ला भाजप सत्तेत आल्यानंतर आंदोलनं फक्त विधानभवनाच्या पायऱ्यांवर आणि संसदेच्या परिसरातच व्हायला लागली. लोक रस्त्यावर उतरायचं विसरली आणि सत्ताधाऱ्यांनी लोकशाही संपवण्याकडे वाटचाल केली. पण सत्तेच्या नशेत असलेल्या प्रत्येक नेत्यानं, सरकारनं २० जुलै २०२६ हा दिवस कायम लक्षात

काँग्रेसचं वराती मागून घोडं… Read More »

कोणी तिकीट देता का तिकीट…

‘मोडेन पण वाकणार नाही’. हा इतिहास अभिमानानं सांगणारे मराठे आहोत आपण. पण इथं आपले निष्ठावंत कार्यकर्ते झुकले बी अन् वाकले बी. ३० डिसेंबर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. पण तो दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातला वाईट दिवस म्हणावा, की सगळ्यात चांगला तेच मला समजत नाही आहे. तुम्ही म्हणाल वाईट दिवस का म्हणायचं? तर

कोणी तिकीट देता का तिकीट… Read More »