जिवंत मराठी मीडिया…
विरोध करावा विचारांना, विरोध करावा चुकीच्या गोष्टींना, पण तथ्य समजून न घेता विरोध करणं म्हणजे हवेत गोळीबार करण्यासारखं आहे. रावणाच्या लंकेतही विभीषण असतोच की, म्हणून हिंदी पत्रकारिता आणि मराठी पत्रकारिता यात जमीन आस्मानाचा फरक आहे. असं मी म्हणणार नाही पण हिंदी पत्रकारिता पूर्णपणे व्यवसाय झाला असून मराठी पत्रकारितेनं अजून तरी आपली मूल्य जपली आहेत. एक









