Blog

cong andoln selhi, cjp

काँग्रेसचं वराती मागून घोडं…

आपल्या देशाला आंदोलनाचा मोठा इतिहास आहे. देशात आंदोलनं व्हायला हवी. आंदोलनं म्हणजे जिवंत लोकशाहीचे पुरावे असतात. पण २०१४ ला भाजप सत्तेत आल्यानंतर आंदोलनं फक्त विधानभवनाच्या पायऱ्यांवर आणि संसदेच्या परिसरातच व्हायला लागली. लोक रस्त्यावर उतरायचं विसरली आणि सत्ताधाऱ्यांनी लोकशाही संपवण्याकडे वाटचाल केली. पण सत्तेच्या नशेत असलेल्या प्रत्येक नेत्यानं, सरकारनं २० जुलै २०२६ हा दिवस कायम लक्षात

काँग्रेसचं वराती मागून घोडं… Read More »

Rohit sharma hit man

“समय से पहले कोई नहीं जायेगा”

जग तुमच्या हारण्याची वाट पाहत असताना जिंकण्यात मजा आहे. तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं की स्वतःला सिद्ध करण्यात वेगळाच आनंद आहे.  रोहित शर्मा…१९ जुलैला लॉर्ड्स या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार. रोहित ऑऊट फॉर्म आहे. पुढच्या वर्षी वनडे विश्वचषक आहे. नाही खेळणार रोहित शर्मा. सोशल मीडियावरच्या या बिनबुडाच्या चर्चा खऱ्या वाटायला

“समय से पहले कोई नहीं जायेगा” Read More »

  देव शोधताना…स्वतःला हरवू नका

तुम्ही फक्त शिकलेले असून उपयोग नाही तुम्ही सवरलेले देखील असायला हवे. नाशिकचा कोण एके भोंदू बाबा तो २०० कोटींचा मालक होतो. बरं एवढ्यावरच न थांबता राज्यातील डझनभर मंत्र्यांना स्वतःपुढे नतमस्तक व्हायला लावतो. आणि हेच मंत्री इकडे महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आम्ही कसा जपतो याच्या टिमक्या मारत फिरताना दिसतात. याच निमित्तानं… धर्म जपावा, धर्मांध तयार न करता…

  देव शोधताना…स्वतःला हरवू नका Read More »

maharashtra politics, todays update, bmc election

भरकटलेली निवडणूक…

राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत सध्या महापालिका निवडणुकांची चर्चा आहे. सुरुवातीला कोणाला तिकीट मिळणार इथपासून सुरू झालेला राडा, नंतर उमेदवार पळवण्यापर्यंत आला. कोणता पक्ष कोणत्या महापालिकेत कोणासोबत नांदत आहे. हे त्या त्या पक्षाच्या अध्यक्षांना जरी माहिती असेल, तर जनतेचं नशीबच म्हणावं लागेल. अशी परिस्थिती राजकीय पक्षांनी निर्माण केली आहे. स्वच्छता,पाणी, प्राथमिक शिक्षण या मुद्द्यांवर लढायची निवडणूक राजकीय

भरकटलेली निवडणूक… Read More »

वाचकांसाठी भन्नाट उपक्रम!

आजकाल पहिले सारखं वाचनच होत नाही रे, वेळ कुठे मिळतो. पुस्तकं तर खूप घेऊन ठेवली आहे. पण वाचणार कधी? तुमच्या माझ्यासारखी अशीच प्रश्न अनेकांना पडतात. पण काही फक्त विचार करतात आणि सोडून देतात तर काही जण मात्र त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला शंतनू नायडू, गार्गी सांडू आणि त्यांच्या

वाचकांसाठी भन्नाट उपक्रम! Read More »

boy who are writing

माझी डायरी

व्यक्त व्हायलाचं हवं लहान असताना मला एक गोड सवय होती, शाळेतून आल्यावर नाहीतर, रात्री जेवतांना आज दिवसभरात कायकाय झालं याचा पाढा वाचून दाखवण्याची. पण जसं-जसं मोठा होत गेलो, शाळा ही सुटत गेली आणी त्याच सोबत ती सवय ही, पण आवश्यक असतं असं कुठे तरी, कोणा जवळ व्यक्त होता येणं. पण आज कोणाकडे सुख-दुखः समजुन घ्यायला

माझी डायरी Read More »

दशावतार!

माझा जन्म विदर्भातला, माझं गाव तर अगदी विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरच. लहानपणी मी निसर्ग म्हणजे सुकलेली झाडं आणि वाळलेली पिकं या पलीकडे काही पाहिला नाही. आठदिवसा आड पिण्यासाठी मिळणारं पाणी, आटलेले तलाव आणि विहीरी यापलीकडे फार काही पाहिलं नाही. विदर्भ, मराठवाड्यात डोंगरदऱ्या, निसर्ग नाही अशातला भाग नाही. पण जो निसर्ग कोकणाला लाभलाय, ज्या प्रकारे तो तिथल्या

दशावतार! Read More »

बाप्पा,मंडळ आणि ते १० दिवस…

काल गावातल्या मित्राचा कॉल आला. त्याला म्हंटलं कशी चालू आहे गावात गणपतीची तयारी? तो कॉलवर बोलत होता, पण माझं मन सगळं लहानपणीच्या आठवणीत गुंतलं होतं. चौथीत असताना चार मित्रांनी मिळून गणपती मांडायला सुरुवात केली होती. घरासमोरच्या वरांड्यातच, फार मोठा मंडप नाही. वर्गणी दिली तितकीच घ्यायची आणि ठरलेल्या बजेटमध्ये सगळं गणित बसवायचं. मोठा प्रसाद नाही, डीजेवैगरे

बाप्पा,मंडळ आणि ते १० दिवस… Read More »

bail pola photo

पोळा…

हिंदू सणांपैकी एक लुप्त होत असलेला सण…म्हणजे बैलपोळा. शहरात सगळ्या सणांचे इव्हेंट झाले. देशभरातून अनेक लोक, ब्लॉगर दहीहंडी, गणेशोत्सवाचे सण नव्हे तर इव्हेंट पहायला मुंबई, पुण्यासारख्या शहरात येतात. पण पोळा या सणाचा इव्हेंट होऊ शकला नाही. का? कारण हा सण शेतकऱ्यांचा आहे. हा सण बैलांचा आहे. हा सण त्या लोकांचा आहे. जे लोक जगले काय

पोळा… Read More »

घरचा दौरा…

सहामाही परीक्षेसारखं सहा महिन्यातून एकदा घरी यायचं, अन् गणिताचा पेपर विद्यार्थ्यांना छळतो तसं आईला छळायचंअगं हे नाही गं ते कर खायला म्हणून गळा काढायचा, अन् तिनं उत्साहानं काही केलं की आपण आदाशा सारखा ताव मारायचा मेसचं जेवण खाऊन कंटाळलेल्या या देहाला आज तिच्या हातची कार्ल्याची भाजीपण गोड लागली, हं…तुला त्या काकूसारखं जमतच नाही बा म्हणणाऱ्या

घरचा दौरा… Read More »