भरकटलेली निवडणूक…
राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत सध्या महापालिका निवडणुकांची चर्चा आहे. सुरुवातीला कोणाला तिकीट मिळणार इथपासून सुरू झालेला राड, नंतर उमेदवार पळवण्यापर्यंत आला. कोणता पक्ष कोणत्या महापालिकेत कोणासोबत नांदत आहे. हे त्या त्या पक्षाच्या अध्यक्षांना जरी माहिती असेल, तर जनतेचं नशीबच म्हणावं लागेल. अशी परिस्थिती राजकीय पक्षांनी निर्माण केली आहे. स्वच्छता,पाणी, प्राथमिक शिक्षण या मुद्द्यांवर लढायची निवडणूक राजकीय […]









